About Us

योग व निसर्गोपचार पद्धतीचे सर्व उपचार व प्रशिक्षण प्रदान करणे

योग-निसर्गोपचार पद्धती आणि अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करून, त्यासाठी प्रशिक्षण वर्ग आणि शिबिरे घेऊन, गावोगाव निसर्गोपचार केंद्रे आणि आध्यात्मिक साधना केंद्रे उभारून सर्व समाजाला निरोगी ठेवणे.
 
योग व निसर्गोपचार शिबिर
 
रसाहार चिकित्सा शिबिर 
 
व्यक्तिमत्व विकास शिबिर 
 
ध्यान साधना शिबिर
 
मसाज थेरपी प्रशिक्षण शिबिर