Girl Woman Yoga Meditation Pose Cartoon Gráfico por morspective · Creative  Fabrica

आरोग्यम निसरगोपचर केंद्र

 
Homepage 
आरोग्यम् योग-निसर्गोपचार केंद्र या संस्थेच्या माध्यमातून योग व निसर्गोपचार पद्धतीचे सर्व उपचार केले जातात व प्रशिक्षण प्रदान केले जाते. तसेच त्यासाठी विविध शिबिरे आयोजीत केले जातात.
 
  • आमची उद्दिष्टे
    योग-निसर्गोपचार पद्धती आणि अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे, त्यासाठी प्रशिक्षण वर्ग आणि शिबिरे घेणे , गावोगावी निसर्गोपचार केंद्रे आणि आध्यात्मिक साधना केंद्रे सुरू करणे, समाजाचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कार्य करणे .
  • आपल्या संस्थेत पुढील प्रकारचे शिबिरे आयोजित केली जातात.
     
  • योग व निसर्गोपचार शिबिर
  • व्यक्तिमत्व विकास शिबिर 
  • रसाहार चिकित्सा शिबिर
  • ध्यान साधना शिबिर
  • मसाज थेरपी प्रशिक्षण शिबिर
  • बालसंस्कार शिबीर
.
 
.
Our Services Form