आरोग्यम निसरगोपचर केंद्र
Homepage
आरोग्यम् योग-निसर्गोपचार केंद्र या संस्थेच्या माध्यमातून योग व निसर्गोपचार पद्धतीचे सर्व उपचार केले जातात व प्रशिक्षण प्रदान केले जाते. तसेच त्यासाठी विविध शिबिरे आयोजीत केले जातात.
-
आमची उद्दिष्टेयोग-निसर्गोपचार पद्धती आणि अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे, त्यासाठी प्रशिक्षण वर्ग आणि शिबिरे घेणे , गावोगावी निसर्गोपचार केंद्रे आणि आध्यात्मिक साधना केंद्रे सुरू करणे, समाजाचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कार्य करणे .
-
आपल्या संस्थेत पुढील प्रकारचे शिबिरे आयोजित केली जातात.
-
योग व निसर्गोपचार शिबिर
- व्यक्तिमत्व विकास शिबिर
- रसाहार चिकित्सा शिबिर
- ध्यान साधना शिबिर
- मसाज थेरपी प्रशिक्षण शिबिर
- बालसंस्कार शिबीर